logo

Doctor Profile

Doctor Profile

डॉ.राहुल भाऊसाहेब मोरे

M.B.B.S.,D.P.M.
मेंदू व मानसोपचार तज्ञ्
व्यसनमुक्ती तज्ञ्
लैगिक समस्या तज्ञ्


Designation - M.B.B.S,D.P.M

G.S.Medical College KEM Hospital Mumbai
Hospital Achivement
O.P.D : 30000 patient

I.P.D : 15000 Patient

पदभार

इंडीअन मेडिकल असो. – ५ वर्षे सेक्रेटरी, २ वर्षे अध्यक्ष

बहुद्देशीय आरोग्य सेवाभावी संस्था – सेक्रेटरी

बोगस डॉक्टर अभियान – जिल्हा कमिटी सदस्य.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती, इस्लामपूर – सदस्य

कराड मर्चंड को.बँक, इस्लामपूर – संचालक

Social Award

"Giant Gaurav" - Feb 2012
(For Meritorious Service and Dedication in Eye Donation Campaign).
“Giant Padma” - 2017
(Giants Group of Islampur)
“Samaj Bhushan Award” - 2019

(Walwa Taluka Engineer Association)


सामाजिक कार्य

मेंदू व मानसोपचार तज्ञ या क्षेत्रात २० वर्षांपासून कार्यरत आहेत.

व्यसनमुक्ती, ताण- तणाव नियोजन ,यांसारख्या अनेक विषयांवर व्याख्याने व मार्गदर्शन केले आहे.

नेत्रदान,रक्तदान,या सारखे उपक्रम “ बहुद्देशीय आरोग्य सेवाभावी संस्था” या मार्फत राबवतात.

“दारू नको दुध प्या ” हा उपक्रम ३१ डिसेंबर ला राबवून तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शन करतात.

AIDS निर्मूलन साठी जनजागृती व्याख्यान करून समाज प्रबोधन करतात.
ज्या लोकांना पॅरालेसीस व डिमेंशिया झाला आहे त्यांच्यासाठी व्हीलचेअर,वॉकर,एअर बेडस,इ. साहित्य ‘वापरा व परत करा’ या आधारावर दिले जाते.
मतीमंद मुलांच्या शाळेत जाऊन मोफत उपचार करतात.

शाळा व कॉलेजना गरजेनुसार शालेयउपयोगी साहित्य वाटप.
वृध्द लोकांना घरच्या घरी सेवा देणे (Home base Treatment from the Hospital) हे सामाजिक कार्य ते तीन वर्षापासून ‘रूग्णानुबंध’ या संस्थेमार्फत ‘शेवटचा दिवस गोड जावा’ हे

      ब्रीद ठेऊन काम करणे.
या सगळ्यांबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या सर्व प्रबोधन कार्यक्रम मध्ये सहभाग.
सन २०१९ मध्ये सांगली व कोल्हापूर मध्ये आलेल्या महापुरामध्ये पुरग्रस्तासाठी जीवनावश्यक वस्तू मनोतेज हॉस्पिटल मार्फत वाटप.
वृक्ष लागवड – साखराळे परिसर ,स्मशानभूमी व अंगणवाडी परिसर.

डॉ .सौ.सुजाता राहुल मोरे

M.B.B.S.,D.P.M.
मेंदू व मानसोपचार तज्ञ्
व्यसनमुक्ती तज्ञ्
सर्टिफाईड कौन्सिलर

Designation - M.B.B.S,D.P.M

G.S.Medical College KEM Hospital Mumbai
Hospital Achivement
O.P.D : 5000 patient

I.P.D : 2000 Patient

सामाजिक कार्य

मेंदू व मानसोपचार तज्ञ या क्षेत्रात २० वर्षांपासून कार्यरत आहेत.

व्यसनमुक्ती, ताण- तणाव नियोजन,यासारख्या अनेक विषयांवर व्याख्याने व मार्गदर्शन केले आहे.

“दारू नको दुध प्या ” हा उपक्रम प्रेरणा हॉस्पिटलतर्फे ३१ डिसेंबर ला राबवून तरुणाांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शन करतात.

शाळा व कॉलेजना गरजेनुसार शालेयपयोगी साहित्य वाटप.

सन २०१९ मध्ये सांगली व कोल्हापूर मध्ये आलेल्या महापुरामध्ये पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू प्रेरणा हॉस्पिटल मार्फत वाटप.

We have the best doctors in the District